टिळकनगर विद्यामंदिर या शाळेने मुलांची विशेष प्रगती व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे .या प्रश्नांचा सराव केल्यामुळे पुढे  येणाऱ्या चाचणी परीक्षेत तुम्हाला चांगले यश मिळू शकते . हा पेपर तुम्हाला घरी सुद्धा परत परत सोडवता येईल .छान तयारी करा आणि परीक्षेची मजा घ्या.

या संचांमध्ये चार विषयाचे प्रत्येकी दहा प्रश्न दिले आहेत त्यांचा सराव करा . या सरावात तुम्हाला चांगले गुण मिळाले तर शाळेच्या परीक्षेत सुद्धा चांगले गुण मिळतील.

या संचांमध्ये चार विषयाचे प्रत्येकी दहा प्रश्न दिले आहेत त्यांचा सराव करा . या सरावात तुम्हाला चांगले गुण मिळाले तर शाळेच्या परीक्षेत सुद्धा चांगले गुण मिळतील